Browsing Tag

ahmednagar

नाशिक -पंढरपूर कोरोना जनजागृती सायकल रॅली चे नगर मध्ये स्वागत

दरवर्षी प्रमाणे याही वर्षी नाशिक ते पंढरपूर सायकल रेली चा मुक्काम मंगळवारी नगरमध्ये होता.  दर आषाढी एकादशीच्या निमित्ताने ही सायकल वारी नाशिककर काढतात. त्याला सायकल प्रेमी चांगला प्रदिसाद दरवर्षी देतात. याच उपक्रमात काढण्यात आलेल्या या…

ऑटो रिक्षा जप्तीच्या नोटिसा न काढता परवाना फी मुदतवाढ देण्याची मागणी.

अहमदनगर जिल्हा ऑटो रिक्षा व टॅक्सी चालक मालक संघटनेच्या वतीने ज्या रिक्षा चालकांची परवाना फी १० हजार रुपये भरलेली नाही अशा रिक्षाचालकांना परिवहन खात्याने १० हजार रुपये फी भरण्यासाठी रिक्षा जप्तीच्या नोटिसा पाठवल्या आहेत 2020 पासून कोरोना…

निंबळक बायपास रस्त्यावर परप्रांतीयांचे कचऱ्याचे दुकाने बंद करा 

निंबळक बायपास रस्त्यावर दुकानाच्या समोर व पाठीमागे मोकळ्या जागेत एमायडिसी मधील वेस्टेज विषारी कचरा हा साचवून ठेवून मोठ्या प्रमाणात ढीग करण्यात आल्या आहे त्यामुळे येथून जाणारया व येणार्या नागरिकांना मोठ्या प्रमाणात दुर्गंधीचा सामना करावा…

महाभकास आघाडीमुळेच आम्ही आरक्षणाला मुकलो….

ओ बी सी समाजाचे हक्काचे आरक्षण परत द्यावे या मागणीसाठी नगरच्या जिल्हाधिकारी कार्यालयावर मूक मोर्चा काढण्यात आला.  महाभकास आघाडीच्या नाकर्तेपणामुळे मराठा आरक्षणानंतर आता ओबीसींचे राजकीय आरक्षण अडचणीत आले आहे त्यामूळेच आपण ओ बी सी आरक्षणाला…

जिल्हा शासकीय रुग्णालयातील 5 लाखाचे सी सी टी व्ही 38 लाखाला

 अहमदनगर (प्रतींनिधी) : नगरच्या जिल्हा शासकीय रुग्णालयात कोरोंना काळात देखील भ्रष्ट मार्गाने काळा कारभार करण्याचा प्रकार सुरूच आहे. नगरचे पूर्वीचे जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. प्रदीप मुरब्बीकर आणि विद्यमान जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुनील पोखरणा…

मशिदीच्या भाडेकरूला भाडे मागितल्याचा राग धरून मशिदीच्या ट्रस्टीनवर खोटा गुन्हा दाखल केल्याचा आरोप

हमदनगर शहरातील पिंजार गल्ली येथील रिठा मशिद येथे भाडेकरी इमरान शेख व मोहम्मद शेख या दोघा भाडेकरूं व मशिद चया ट्रस्टी यांचा कोर्टामध्ये दावा दाखल असून तो दावा काढून घेण्यासाठी बेकायदेशीर मार्गाने  खोटे गुन्हे दाखल करून तसेच गुंड युसुफ ठोकला…

येत्या २८ मे ला नगर होणार ५३१ वर्षांचे…

  ऐतिहासिक अहमदनगर शहरच्या ५३१व्या स्थापना दिनानिमित्त "नगर जल्लोष" (ट्रस्ट ), "उडान फाऊंडेशन" च्या वतीने आणि "अवनिश क्रिएशन" च्या सहकार्याने २१  मे ते २३ मे या कालावधीत विविध ऑनलाईन स्पर्धा घेण्यात येणार आहेत. या स्पर्धा सर्वांसाठी मोफत…

जय आनंद फाउंडेशनच्या वतीने आयुर्वेद हॉस्पिटल मधील परिचारिकांचा सन्मान

कोरोना संसर्ग विषाणूच्या काळामध्ये प्रत्येक नागरिक भयभीत झाला आहे. माणूस माणसापासून दूर गेला असतानाही परिचारिकांनी कोरोना रुग्णांवर उपचार करून समाजाची सेवा केली,आरोग्य क्षेत्रांमध्ये परिचारिकांचे योगदान महत्त्वाचे ठरले आहे. परिचारिकांनी…

टाळेबंदीत करपलेल्या झाडांना पाणी देऊन वाचवण्याची धडपड

उन्हाळ्यातील रणरणते ऊन व टाळेबंदीत नागरिकांना घराबाहेर पडता येत नसल्याने चार वर्षापुर्वी लावलेली झाडे पाण्याअभावी करपली आहे. ग्रामपंचायत सदस्य पै. नाना डोंगरे यांची स्वखर्चाने पाणी उपलब्ध करुन निमगाव वाघात (ता.नगर) लावलेली झाडे वाचवण्याची…

अहमदनगर मनपा, पोस्ट – आयुक्तांच्या दालनासमोर मुक्काम

काँग्रेसच्या ऑक्सीजन बेडच्या मागणीसाठी उत्तर नसणारे मनपा आयुक्त शंकर गोरे काल रात्री उशिरापर्यंत अखेर स्वतःच्याच कार्यालयाकडे फिरकलेच नाहीत. शहर काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष किरण काळे आणि पदाधिकारी यांनी देखील चिकाटी सोडली नाही. रात्री सुमारे नऊ…