Browsing Tag

AHMEDNAGER

प्रा.वसुधा देशपांडे यांना राष्ट्रीय कर्मयोगी पुरस्कार प्रदान

नगर - आहिल्यानगर येथील रहिवासी प्रा. सौ. वसुधा ज्ञानेश देशपांडे यांना त्यांच्या ‘पहिलीच कामिनी: एक गूढ रहस्य’ या रहस्यमय कादंबरीसाठी नवोदित लेखिका म्हणून नाशिक येथील दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर पत्रकार संस्था (संघ) यांच्या तर्फे राष्ट्रीय…

सरस्वती नाईट हायस्कूलमधील दहावीच्या विद्यार्थ्यांना मोफत अपेक्षित प्रश्‍नसंचाचे वाटप

नगर (प्रतिनिधी)- नवविद्या प्रसारक मंडळाच्या सरस्वती मंदिर नाईट हायस्कूलमधील इयत्ता 10 वी बोर्डाच्या परीक्षेतील सर्व विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी मुंबईच्या मासूम संस्थेमार्फत नवनीत 21 अपेक्षितचे प्रश्‍नसंचाचे मोफत वाटप करण्यात आले. दिवसा…

आजही सर्वसामान्य जनतेचा वृत्तपत्रांवर विश्‍वास कायम -योगेश साठे

नगर (प्रतिनिधी)- जिल्ह्यातील पत्रकारांनी राज्याच्या राजकारण व समाजकारणाला दिशा देण्याचे काम केले आहे. जिल्ह्याला पत्रकारितेचा मोठा वारसा असून, आजही सर्वसामान्य जनतेचा वृत्तपत्रांवर विश्‍वास कायम आहे. बदलत्या प्रवाहात सामाजिक प्रश्‍न…

आरोग्य व पर्यावरण संवर्धन चळवळीला पत्रकारांनी पाठबळ दिले -संजय सपकाळ

नगर (प्रतिनिधी)- आरोग्य व पर्यावरण संवर्धन चळवळीला पत्रकारांनी पाठबळ दिले. हरदिन मॉर्निंग ग्रुपच्या माध्यमातून मागील चोवीस वर्षापासून आरोग्य व पर्यावरण संवर्धनाची चळवळ चालवली जात असून, या कार्याला मिळलेल्या प्रसिध्दीमुळे हे कार्य मोठे झाले…

डिजिटल मीडिया परिषदची जिल्हा कार्यकारिणी जाहीर

नवोदित पत्रकारांसाठी विविध उपक्रम राबवून त्यांना चालना देणार -आफताब शेख नगर (प्रतिनिधी)- मराठी पत्रकार परिषदेला संलग्न असलेल्या डिजिटल मीडिया परिषदची जिल्हा कार्यकारिणी जिल्हाध्यक्ष आफताब शेख यांनी जाहीर केली. पत्रकार दिनानिमित्त…

शहरातील घरेलू मोलकरणी व बांधकाम कामगारांच्या वतीने सावित्रीबाई फुले यांना अभिवादन

मुला-मुलींच्या उज्वल भवितव्यासाठी शिक्षणाची मशाल प्रज्वलीत करण्याचे आवाहन नगर (प्रतिनिधी)- क्रांती असंघटित कामगार संघटनेच्या वतीने शहरातील घरेलू मोलकरणी व बांधकाम कामगारांसह क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले जयंती साजरी करण्यात आली.…

सामाजिक कार्य करणाऱ्या स्वयंसेवी संस्थांसाठी शहरात कार्यशाळेचे आयोजन

ज्ञानरचना सोशल फाऊंडेशन व गुरुसाई फाऊंडेशनचा संयुक्त उपक्रम नगर (प्रतिनिधी)- सामाजिक कार्य करणाऱ्या स्वयंसेवी संस्थांसाठी शासनाचे धोरण, शासकीय अनुदान, कायदे व सीएसआर फंड मिळविण्यासंदर्भात ज्ञानरचना सोशल फाऊंडेशन व गुरुसाई फाऊंडेशनच्या…

दहिवाळ सराफ खरवंडीकर यांच्याकडून अखंड हरिनाम सोहळ्याचे आयोजन श्री संत खंडोजीबाबा यांच्या एकविसाव्या…

नगर (प्रतिनिधी)- श्री संत खंडोजीबाबा यांच्या एकविसाव्या स्मृतिदिनानिमित्त खरवंडी कासार (ता. पाथर्डी) येथे तीन  दिवसीय अखंड हरिनाम सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. गुरुवारी 9 जानेवारी रोजी या सोहळ्याचे प्रमुख संत महंत वारकरी परिसरातील सर्व…

पाथर्डीच्या तहसिलदारांनी काढलेले परिपत्रक शेवटच्या शेतकऱ्याला न्याय देणारे -शरद पवळे

नगर (प्रतिनिधी)- पिढ्यान पिढ्या शेतकऱ्यांचा शेतरस्त्यासाठी चाललेला संघर्ष थांबावा, यासाठी महाराष्ट्र राज्य शिवपानंद शेतरस्ता चळवळीच्या वतीने राज्यभर सुरू केलेल्या आंदोलनाला राज्यभर मोठा शेतकऱ्यांचा पाठिंबा मिळत मिळत आहे. तहसीलदारांनी…

निमगाव वाघात रंगला नगर तालुकास्तरीय क्रीडा स्पर्धेचा थरार

क्रीडा स्पर्धेतून विद्यार्थ्यांना करिअरच्या विविध संधी -पै. नाना डोंगरे नगर (प्रतिनिधी)- युवा कार्यक्रम व खेळ मंत्रालय भारत सरकारच्या नेहरू युवा केंद्र व श्री नवनाथ युवा मंडळाच्या वतीने निमगाव वाघा (ता. नगर) येथील श्री नवनाथ विद्यालयात…