Browsing Tag

AHMEDNAGER

हुंड्यासाठी छळ करुन नवविवाहितेस आत्महत्येस प्रवृत्त केले, पाच निर्दोष

नगर- जळके, ता. नेवारता येथे दि. 25/01/2017 रोजी फिर्यादीची मयत मुलगी वय वर्ष 22 हिचे लग्न दिड वर्षापुर्वी आरोपी क्र. 1 संभाजी रामदास नजन यांचेशी झाले होते. लग्नामध्ये हुंडा म्हणून 2,50,000/- रुपये देण्याचे ठरले होते. त्यावेळी फिर्यादीने…

दि.27 जानेवारी रोजी मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया,

 नगर - एकदंत गणेश मंदिरतर्फे  सोमवार दि. 27  जानेवारी 2025  रोजी स. 10 ते दु.3 या वेळेत दातरंगे मळा,एकदंत कॉलनी, अ.नगर येथे मोफत नेत्र,दंत व आरोग्य तपासणी, मोतीबिंदू शस्त्रक्रिया व औषधे वाटप  शिबीराचे आयोजन करण्यात आले. आज संगणक, टीव्ही व…

भगवा सप्ताहानिमित्त मूकबधिर विद्यालय व वसतीगृहातील विद्यार्थ्यांना मिष्टान्न भोजनाचे वाटप युवा…

नगर (प्रतिनिधी)- शिवसेनेच्या वतीने शिवसेनाप्रमुख स्व. बाळासाहेब ठाकरे यांची जयंती शहरात भगवा सप्ताहाने साजरी केली जात आहे. या पार्श्‍वभूमीवर युवा सेनेच्या पुढाकाराने भिस्तबाग, सावेडी येथील अपंग संजीवनी सोसायटी संचलित मूकबधिर विद्यालय व…

सर्वसामान्यांच्या व्याधी मुक्तीसाठी रुग्णसेवेच्या आरोग्य मंदिरात सेवा करण्याचे भाग्य मिळाले…

विविध प्रकारच्या थेरपी व उपचार केल्या जाणार अल्पदरात नगर (प्रतिनिधी)- व्याधीने ग्रासलेल्या दीन-दुबळ्या रुग्णांसाठी आनंदऋषीजी हॉस्पिटल आधार ठरत आहे. हॉस्पिटलच्या माध्यमातून सर्वसामान्यांना नवजीवन देण्याचे कार्य सुरु आहे. सर्वसामान्यांच्या…

अहिल्यानगर मनपा आयुक्तांनी डॉ. अनिल बोरगे यांच्यावर वैयक्तिक आकसापोटी केलेल्या कारवाई बाबत खा.लंके…

नगर :  अहिल्यानगर मनपा आयुक्तांनी डॉ. अनिल बोरगे यांच्यावर वैयक्तिक आकसापोटी केलेल्या कारवाई बाबत खा.लंके यांचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र दिले असून यात म्हंटलय अहिल्यानगर मनपा आरोग्य विभाग वैद्यकीय आरोग्य अधिकारी अनिल बोरगे…

युनियन बँक राशीन शाखेच्या मनमानी कारभार विरोधात बहुजन समाज पार्टीचे उपोषण

नगर (प्रतिनिधी)- युनियन बँक राशीन शाखेतील मनमानी कारभाराच्या विरोधात बहुजन समाज पार्टीच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालया समोर उपोषण करण्यात आले. तर बँकेच्या कारभाराविरोधात आवाज उठविणाऱ्या खातेधारकास बँकेत येण्यापासून मज्जाव करणाऱ्या त्या…

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने भिंगार शहरातील विविध प्रश्नाबाबत मुख्य कार्यकारी अधिकारी मोरे…

नगर (प्रतिनिधी)- राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने भिंगार शहरातील विविध समस्यांबाबत आमदार संग्राम जगताप यांच्या मार्गदर्शनाने भिंगार शहर सरचिटणीस विशाल(अण्णा) बेलपवार यांच्या नेतृत्वाखाली मुख्य कार्यकारी अधिकारी विक्रांत मोरे यांना…

जिल्हा सहकारी बँक संदर्भात जिल्हाधिकाऱ्यांची भेट.

एडीसीसी बँकेच्या आरक्षणाशिवाय नोकर भरती करण्याच्या निर्णयाला विरोध नगर (प्रतिनिधी)- अहमदनगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक जिल्हा अहिल्यानगर यांनी त्यांच्या बँकेत ७०० नोकर भरतीची प्रक्रिया सुरू केली आहे सदर नोकर भरती करताना एससी,…

वडारवाडी ग्रामपंचायत च्या प्रशासक व ग्रामविकास अधिकारी यांनी नवबौद्ध घटकांच्या विकासकामे वस्तीत न…

माजी उपसरपंच कैलास पगारे यांच्या तक्रारीला अधिकाऱ्यांची केराची टोपली नगर (प्रतिनिधी)- शहरानजीक असलेल्या वडारवाडी ग्रामपंचायतचे माजी उपसरपंच कैलास पगारे यांनी पुराव्यासहित अनेक वेळा वरिष्ठांना निवेदने दिलेली आहे. की प्रशासक व ग्रामविकास…

नगरमध्ये एथर ४५० चे २०२५ मॉडेलच्या इलेक्ट्रिकल स्कूटरचे अनावरण.

अहिल्यानगर (प्रतिनिधी)- इलेक्ट्रिक स्कूटर एथर ४५० चे २०२५ मॉडेलच्या स्कूटर चे अनावरण शोरूमचे संचालक गिरधरीलाल नय्यर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी ग्राहक तथा संचालिका शिल्पा नय्यर तसेच प्रमोद ठुबे, संदीप बोरुडे, हर्ष ओबेरॉय, मोसिन…