Browsing Tag

AHMEDNAGER

सेनेत गट तट संपलेले असताना व हेलिकॉप्टर सफरीबाबत खुलासा झाल्यानंतरही शिळ्या काढिला ऊत कशाला ?

नगर शहर शिवसेनेत गट तट आता नाहीत.  शिवसैनिकातील नाराजी नाट्य आता पूर्णपणे संपलेले आहे.  शिवसेना संपर्क प्रमुख भाऊ कोरगावकर यांच्याबाबत शहर शिवसेनेत कधीच नाराजी नव्हती.

नगर महापालिकेच्या कर्मचाऱ्याला हॉकी स्टिकने मारहाण 

अहमदनगर महानगरपालिकेच्या महिला सफाई कर्मचाऱ्याला मारहाण झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.  एका व्यक्तीने हॉकी स्टिकने या महिलेला मारहाण केली असून, जखमी झाल्यामुळे या महिलेला जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे, 

राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांची नगरमध्ये पत्रकार परिषद

नवीन कृषीपंप वीज जोडणीचे धोरण मंत्रिमंडळ बैठकीत जाहीर करण्यात आलय, त्यामध्ये लघुदाब वाहिनी, उच्चदाब वाहिनी, सर्विस कनेक्शन व सौर कृषीपंप याव्दारे वीज जोडणी देण्याचे पर्याय उपलब्ध करून देण्यात आले असून राज्यभर सुमारे एक लाख कृषीपंप वीज…

अहमदनगर स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलीस निरीक्षक पदी अनिल कटके यांची नियुक्ती 

स्थानिक गुन्हे शाखेच्या (एलसीबी) पोलीस निरीक्षकपदी कोपरगाव पोलीस ठाण्यात नेमणुकीस असलेले अनिल कटके यांची नियुक्ती झाली आहे.  अलीकडच्या काही वर्षांत तत्कालिन पोलीस निरीक्षक दिलीप पवार यांनी त्यांच्या नेत्रदीपक कामगिरीतून स्थानिक गुन्हे…

मंदार मुळे यांना मातृ शोक

अहमदनगर मधील  सीसीटीव्ही व्यवसायातील प्रसिद्ध व शिवसैनिक मंदार मुळे यांना मातृ शोक झाला आहे.  त्यांच्या मातोश्री श्रीमती रजनी मुरलीधर मुळे यांचे अल्प आजाराने निधन झाले आहे.   त्या 70वर्षांच्या होत्या  होते.   

निलंबित पोलीस निरीक्षक विकास वाघ यांचा अटकपूर्व जामीन फेटाळला 

बलात्काराच्या गुन्ह्यातील आरोपी निलंबित पोलीस निरीक्षक विकास वाघ यांचा अटकपूर्व जामीन अर्ज आज जिल्हा न्यायालयाने फेटाळून लावला आहे.