Browsing Tag

AHMEDNAGER

अहमदनगरमध्ये होमगार्ड भरती सुरू

अहमदनगर : जिल्ह्यातील होमगार्डमध्ये विविध पथकांच्या रिक्त असलेल्या 359 पदांची भरतीप्रक्रिया राबवली जाणार आहे. नवीन होमगार्ड सदस्यांची नोंदणीसाठी 15 ऑगस्ट 2024 पर्यंत ऑनलाईन अर्ज सादर करावे असे आवाहन अपर पोलीस अधिकारी तथा जिल्हा समादेशक…

घरोघरी मनपाची जनजागृती, साथीचे आजार रोखण्यासाठी नागरिकांना आवाहन

अहमदनगर : दर रविवारी एक तास स्वच्छतेसाठी द्या, पावसाळ्यात उ‌द्भवणारे विषाणूजन्य आजार होण्यापासून स्वताःला लांब ठेवा, असे आवाहन महापालिका आयुक्त यशवंत डांगे यांनी केले असुन, त्यास अहमदनगर शहर व उपनगरातील नागरिकांकडून चांगला प्रतिसाद मिळत…

मुकुंदनगरमधील विविध विकास कामाचा शुभारंभ

अहमदनगर : आपली जबाबदारी व काम हे प्रामाणिकपणे सुरु आहे. नागरिकांच्या समस्या समजून घेऊन त्या सोडविण्यासाठी सातत्याने प्रयत्न सुरु आहे. शहरासह उपनगरात देखील मोठ्या प्रमाणात विकासकामे मार्गी लावण्यात आलेली आहे. विकासाभिमुख राजकारणाने नागरी…

सामाजिक कार्यकर्ते संदीप पवार यांचा सत्कार

अहमदनगर : शहरातील सामाजिक कार्यकर्ते संदीप पवार यांना नवी दिल्ली येथील मॅजिक बुक ऑफ रेकॉर्ड संस्थेच्या वतीने डॉ. भीमराव आंबेडकर अवॉर्ड जाहीर झाल्याबद्दल त्यांचा आमदार संग्राम जगताप यांनी सत्कार केला. यावेळी हमाल पंचायतचे अध्यक्ष अविनाश…

‘मुळा’ धरणावर पाण्याची ७५ टक्के हजेरी

राहुरी : दक्षिण अहमदनगर जिल्ह्याला वरदान ठरलेल्या मुळा धरण पाणलोट क्षेत्रात ढगफुटी सदृश पर्जन्यवृष्टी सुरू आहे. रविवारी (दि. ४) सायंकाळी सहा वाजता संपलेल्या २४ तासांत पाणीसाठ्यात १ हजार ३८७ दशलक्ष घनफूट वाढ झाली. या हंगामातील ही २४ तासातील…

आसाममध्ये जन्मलेल्यांनाच आसाममध्ये नोकरी आणि लव जिहाद प्रकरणात आरोपींना जन्मठेप

गुवाहाटी : आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांनी देशातल्या बिघडलेल्या परिथितीच्या पार्श्वभूमीवर आसाममध्ये मोठ्या घोषणा केल्या. त्यापैकी एक म्हणजे साठून पुढे आसाममध्ये जन्मलेल्या लोकांनाच आसाम सरकारमध्ये नोकरी मिळू शकते. याशिवाय…

अनिल भैयांच्या पुण्याईचा उपयोग करून घ्या !

अहमदनगर : नगर शहर विधानसभा मतदारसंघात दिवंगत आमदार अनिल भैय्या राठोड यांनी भरीव असे काम केले आहे. त्यांच्या पुण्याईचा उपयोग आपल्याला आगामी निवडणुकीत निश्चितपणे होऊ शकतो याबाबत आपण शिवसेना (उबाठा)च्या विधानसभा जागे संदर्भात निर्णय घेण्यास…

राखी पौर्णिमेच्या दिवशी “लाडकी बहीण” चा पहिला हप्ता

अहमदनगर : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे काम सध्या शासन स्तरावरून युद्धपातळीवर सुरू आहे. महिलांनी दिलेल्या अर्जांची तातडीने छाननी होऊन लाभार्थी यादी लवकरच तयार व्हावी, यासाठी सर्व शासकीय कार्यालयातील कर्मचारी कामाला लागले आहेत. अर्ज…

आळंदीमध्ये लग्नसराईत रोज १२०० विवाह, तर इतरवेळी २५० ते ३०० विवाह पार

पुण्याजवळील आळंदी गावाची गेल्या तीन-चार वर्षांपासून 'लग्नाचे गाव' अशी ओळख बनली आहे. इथे लग्नासाठी कोणतेही मुहूर्त पाहिले जात नाही. दिवसाच नव्हे तर रात्री-बेरात्रीही इथे झटपट लग्न उरकून दिले जाते. त्यामुळे या शहराचे अर्थकारण विवाहाच्या…

शेतकऱ्यांना फवारणी पंपासाठी महाडीबीटीवर अर्ज करण्याचे आवाहन

अहमदनगर : शेतकऱ्यांना पिकांवर फवारणीसाठी पंप हवा असेल तर महाडीबीटी पोर्टलवर अर्ज करावा. असे आवाहन जिल्हाध्यक्ष कृषी अधिकारी सुधाकर बोराळे यांनी केले आहे. कापूस, सोयाबीन व इतर तेलबिया आधारित पीकपद्धतीला चालना देऊन शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ…