Browsing Tag

AHMEDNAGER

श्रावणानिमित्त ‘एसटी संगे तीर्थाटन’

एसटी महामंडळाच्या राज्यातील वेगवेगळ्या आगारातून श्रावणानिमित्त तीर्थक्षेत्राना जाण्यासाठी 'एसटी संगे तीर्थाटन' हा अभिनव उपक्रम सोमवारपासून म्हणजे आजपासून सुरू करण्यात येत आहे. या माध्यमातून ज्येष्ठ नागरिक, महिला यांना मोफत आणि माफक दरात…

दिल्लीगेट परिसरात पुन्हा सशस्त्र हाणामारी; तीन जखमी

किरकोळ वादातून सशस्त्र हाणामारी झाल्याची घटना शनिवारी रात्री उशिरा, दिल्लीगेट परिसरातील नीलक्रांती चौकात असलेल्या पानटपरीवर घडली. या हाणामारीमध्ये तीनजन जखमी झाले. याप्रकरणी दोघांनी दिलेल्या परस्परविरोधी फिर्यादीवरून चौघांविरुद्ध गुन्हा…

९८ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन : राजधानी दिल्लीत

मुंबई : मराठीला अभिजात भाषेचा दर्जा देण्यासाठी केंद्र सरकारवर दबाव वाढत असतानाच ९८ व्या अखिल भारतीय साहित्य मराठी साहित्य संमेलनाचे बिगुल थेट राजधानी दिल्लीत वाजणार आहे. दिल्लीसोबतच या साहित्य संमेलनासाठी इचलकरंजी,औन्ध, औदुंबर,मुंबई आणि…

७ वेळा नावात लबाडी करूनही, डॉ. पूजा खेडकरने दिली परीक्षा!

वादग्रस्त बडतर्फ प्रशिक्षणार्थी आयएएस अधिकारी डॉ. पूजा खेडकरने अनके कारनामे केल्याचे उघडकीस आल्यानंतर तिचा आणखी एक पराक्रम समोर आला आहे. पूजा हिने एकूण १२ वेळा युपीएससी परीक्षा देताना तिच्या नावात बदल केलाच पण सोबतच पालकांच्या नावातदेखील…

‘संभाजीनगर आणि धाराशिव’ वर अखेर शिक्कामोर्तब

नवी दिल्ली, ता.२ : महाराष्ट्रातील औरंगाबाद आणि उस्मानाबाद या शहरांचे छत्रपती संभाजीनगर आणि धाराशिव असे नामकरण करण्याच्या, निर्णयाविरोधातील याचिका सर्वोच्च न्यायालयाने शुक्रवारी (ता.२) फेटाळली. राज्यांना त्यांचे नाव बदलण्याचा अधिकार…

भंडारदरा धरण ओसंडले

अकोले, ता.२ : भंडारदरा पाणलोट क्षेत्रात मुसळधार पाऊस सुरू असून, धरणात वेगाने आवक होत आहे. शुक्रवारी (ता.२) सायंकाळी ६ वाजता १० हजार ५२० दशलक्ष घनफूट पाणीसाठा झाला. त्यामुळे जलसंपदा विभागाने तांत्रिकदृष्ट्या धरण भरल्याचे जाहीर केले. आढळा…

माझी लाडकी बहीण योजना यशस्वीपणे राबवण्यासाठी, अहमदनगरमध्ये १७ ठिकाणी मदत कक्ष सुरु : यशवंत डांगे

अहमदनगर : महाराष्ट्र शासनाने खास महिलांच्या आरोग्य आणि आर्थिक स्वातंत्र्यासाठी गेल्या महिन्यात जाहीर केलेली मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना यशस्वीपणे राबवण्यासाठी अहमदनगरमध्ये पालिका आयुक्त यशवंत डांगे यांनी शहरामध्ये १७ ठिकाणी मदत कक्ष…

लाडकी बहीण योजनेसाठी तब्बल 90 हजार अर्ज पात्र

अहमदनगर : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेत महिलांकडून अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू आहे. जिल्ह्यातून आजपर्यंत सात लाख महिला लाभार्थ्यांचे अर्ज ऑनलाईन भरून घेण्यात आले. गुरुवारपासून तालुकास्तरावर सुरू केलेल्या छाननी पक्षातून दोन दिवसात…

जिल्हा रुग्णालयाची पोलिसांमार्फत चौकशी होणे गरजेचे

अहमदनगर : जिल्हा रुग्णालयाच्या नावाने शासनाच्या ऑनलाइन पोर्टलवर बोगस दिव्यांग प्रमाणपत्र दिले जात असतानाही जिल्हा शैक्षणिक पोलिसात गुन्हा दाखल करायला तयार नाही. याचा अर्थ रुग्णालयातच असे गैरप्रकार घडत आहेत. त्यामुळे शासनाने तातडीने जिल्हा…

अहमदनगरमध्ये गॅस सिलेंडरचा काळाबाजार उघड

अहमदनगर : घरगुती सिलेंडरचा काळाबाजार करणाऱ्या वारुळात वारूळवाडी शिवारातील रेफिलिंग सेंटरवर छापा टाकत स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने तब्बल 111 रिकाम्या टाक्या जप्त केल्या तरी फिलिंग करणाऱ्या तिघांना यावेळी अटक करण्यात आली असून साडेसहा…