Browsing Tag

AHMEDNAGER

लायबा इंटरनॅशनल हज उमराह टुर्सने घडविली भाविकांनी उत्तमप्रकारे हजयात्रा

अहमदनगर (प्रतिनिधी)- मुस्लीम धर्मीयांमध्ये हज आणि उमराह या यात्रांना अतिशय महत्त्व आहे. आयुष्यात एकदा तरी या पवित्र ठिकाणी भेट देण्याची इच्छा मुस्लीम बांधवांना असते. यावर्षी हजला गेलेल्या भाविकांची शहरातील लायबा इंटरनॅशनल हज, उमराह टुर्स…

नातीसाठी, आजीची पोलीस अधीक्षकांकडे धाव

अहमदनगर (प्रतिनिधी)- लोणी खुर्द ता.राहता जिल्हा अहमदनगर येथील सुशीला सोपान दिवे यांच्या नातीला त्याच परिसरातील मोहन उर्फ सनी प्रसन्न लोंढे हा धमकी देऊन वारंवार दोघांनाही मारहाण करत आहे. मागील तीन महिन्यापूर्वी देखील मोहन उर्फ सनी प्रसन्न…

लक्ष्मीआई यात्रा उत्सवाची शहरात रंगली मिरवणुक

अहमदनगर (प्रतिनिधी)- आषाढ अमावस्यानिमित्त शहरातील रामवाडी येथे लक्ष्मीआई यात्रा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. रामवाडी परिसरातून पारंपारिक वाद्यांच्या गजरात मिरवणुक काढण्यात आली होती. घोड्यांच्या बग्गीत असलेल्या लक्ष्मीमातेच्या…

बिकट परिस्थिताशी लढत विशाल भालसिंग जिद्दीने बनला कालवा निरीक्षक

अहमदनगर (प्रतिनिधी)- घरची परिस्थिती हलाखीची त्यातच नियतिच चक्र फिरल , वडिलांच आधाराच छत्र हरपल . वडिलांच निधन झाल्याने मनावर झालेला आघाद , दुःखाला हिंमतीने सामोरे जात , नाजुक परिस्थितीचा सामना करत विशाल भालसिंग यांनी जिद्दीच्या बळावर…

भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस व विभाग संघटन मंत्री यांच्या शहरात भेटीगाठी

अहमदनगर : भारतीय जनता पार्टीचे राष्ट्रीय सरचिटणीस तथा महाराष्ट्राचे निवडणूक व संघटन प्रभारी शिवप्रकाश व विभाग संघटन मंत्री तथा मुख्यालय प्रभारी महाराष्ट्र प्रदेशचे रवी अनासपुरे शहरात आले असता त्यांनी भाजपचे शहर सचिव दत्ता गाडळकर यांच्या…

लवकरच नगर शहरात इलेक्ट्रिक बस धावणार !

अहमदनगर : केंद्र शासनाने मिनिस्ट्री ऑफ हाऊसिंग ॲण्ड अर्बन अफेअर्स मंत्रालयांतर्गत सुरू केलेल्या पीएम ई- बस सेवा योजनेंतर्गत नगर शहराला ९ मीटर लांबीच्या ४० इलेक्ट्रिक बस मंजूर झाल्या आहेत. या बससाठी केडगाव येथे बस डेपो व चार्जिंग स्टेशन…

शेख हसीना यांच्या आरक्षणविरोधी निर्णयाने बांग्लादेशात अराजक

ढाका : बांगलादेशात सरकारविरोधात विद्यार्थ्यांनी सुरू केलेल्या आंदोलनाला अचानक अत्यंत तीव्र वळण लागले. हिंसक बनलेले विद्यार्थ्यांचे आंदोलन नियंत्रणाबाहेर गेल्यानंतर पंतप्रधान शेख हसीना यांना देश सोडून पळून जावे लागले आहे. आंदोलकांनी…

शिक्षण विभागाकडून, अहमदनगर जिल्ह्यातील शाळांची पाहणी

अहमदनगर : शिक्षण विभागाने विद्यार्थ्यांच्या गुणवत्तावाढीसाठी विशेष अभियान हाती घेतले. १ ऑगस्टपासून ही पाहणी सुरू करण्यात आली आहे. यात शाळांची झाडाझडती घेतली जाणार आहे. विभागाने दिशा ठरवून दिली आहे. यात झाडाझडती होणार असली, तर गुणवत्तावाढ…

ऑलिंपिकमध्ये १०० मीटर शर्यंत, विजेता -उपविजेता यांच्यात फक्त ०.००५ सेकंदाचा फरक

परिस : गेल्या दीड दशकात अमेरिका विरुद्ध अमैकर ही स्प्रीटमधील चुरस तीव्रतेने पाहायला मिळाली. त्याची प्रचिती पुन्हा एकदा फ्रान्स स्टेडियमवर पुरुषांच्या शंभर मीटर अंतिम शर्यतीच्या वेळी आली. अवघ्या पाच शतांश सेकंदाने जमैकाच्या किशाने थॉम्पसनवर…

अवघ्या देशाचे लक्ष नीरजच्या, भाल्याच्या टोकावर

परिस : टोकियो ऑलिंपिकमध्ये भालाफेकीत जिंकलेल्या सुवर्णपदकाचा पॅरिसमध्ये बचाव करण्यासाठी भारताचा ''वंडर बॉय" नीरज चोप्रा सज्ज झाला आहे. मंगळवारपासून म्हणजे उद्यापासून तो आपल्या अभियानाला सुरुवात करणार आहे. अंतिम फेरी आठ तारखेला होणार असली…