Browsing Tag

AHMEDNAGER

बुर्‍हाणनगरच्या बाणेश्‍वर विद्यालयात शिवजंती साजरी

बुर्‍हाणनगर (ता. नगर) येथील श्री बाणेश्‍वर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात  शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. शाळेच्या तीन मजली इमारतीवरुन ४० फुट उंच व ७० फुट रुंदीचा छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा असलेला महाकाय फलक…

अरणगावमध्ये शिवजयंती उत्साहात साजरी

छत्रपती शिवाजी महाराज यांचा जयंती उत्सव अरणगावमध्ये  मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. अरणगाव युवा प्रतिष्ठानच्या वतीने मुख्य चौकात छत्रपती शिवाजी महाराजांचा १५ फुटी पूर्ण कृती पुतळा अभिवादनासाठी ठेवण्यात आला होता. 'जय भवानी- जय शिवाजी' …

शिवजयंतीनिमित्त गुलमोहर रोडला रंगणार चित्रकला स्पर्धा आणि शिवकालीन वेशभूषा स्पर्धेचे आयोजन

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने चित्रकला व शिवकालीन वेशभूषा स्पर्धेचे आयोजन केले आहे. आमदार संग्राम जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली होत असलेल्या या स्पर्धेत शहरातील सर्व शालेय विद्यार्थ्यांना…

केडगाव ‘पाणीपट्टी वाढीबाबत’ भाजपच्या नगरसेवकांचा विरोध;

घरगुती वापराच्या पाणीपट्टीमध्ये दुप्पट दराने वाढ करण्याचा प्रमुख प्रस्तावासह इतर विषयांवर निर्णय घेण्यासाठी बुधवारी (दि.१५ फेब्रुवारी) महापालिकेत झालेल्या स्थायी समितीच्या विशेष सभेत केडगावच्या पाणीपट्टी दरात वाढ करण्यास भाजपच्या नगरसेविका…

बेरोजगारीचा प्रश्‍न सोडविण्यासाठी कौशल्यक्षम प्रशिक्षण काळाची गरज 

कोल्हार ग्रामपंचायतच्या संयुक्त विद्यमाने ग्रामीण भागातील सुशिक्षित बेरोजगार युवकांना कौशल्यक्षम प्रशिक्षणाच्या माध्यमातून रोजगार उपलब्ध करुन देण्याच्या उद्देशाने मोफत कौशल्य विकास शिबिर राबविण्यात आले. या शिबिरात पंचक्रोशीतील युवकांनी…

तारकपूर बस स्टॅन्ड मागे रामवाडी येथे ‘लाईफ केअर क्लिनिक’ दवाखान्याचे शुभारंभ

तारकपूर बस स्टॅन्ड पाठीमागे रामवाडी येथे लाईफ केअर क्लिनिक हॉस्पिटलच शुभारंभ करण्यात आला. यावेळी  माजी नगरसेवक शेख मुदस्सर अहमद इसहाक व साई माऊली हॉस्पिटलचे सीईओ डॉ.तुकाराम गीते व डॉ.दिपाली गीते व डॉ. गणेश मिसाळ यांच्या हस्ते शुभारंभ…

उपप्रादेशिक परिवहन कार्यालयात एजंटाचा सुळसुळाट

उपप्रादेशिक परिवहन कार्यालय अहमदनगर या कार्यालयाकडून १८  मे २०२२ ते २२ जून २०२२ पर्यंत मा.उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार परिवहन वाहनासाठी योग्यता प्रमाणपत्र जारी करताना केंद्रीय मोटार वाहन नियमातील तरतुदीनुसार काटेकोरपणे तपासणी न…

भारतीय लोकशाही पार्टीची स्थापना

ऐतिहासिक अहमदनगर शहरातून नव्या राजकीय पर्वाचा उदय होत असून, सर्वांना न्याय, हक्क मिळवून देण्याबरोबर समाजात समानता, एकता, बंधुता टिकविण्यासाठी भारतीय लोकशाही पार्टीची स्थापना झाली  आहे, असे  भारतीय लोकशाही पक्षाचे  राष्ट्रीय अध्यक्ष रावसाहेब…

कालीचरण महाराजाची पुन्हा राहणार शहरात उपस्थिती

बुरुडगाव येथील श्री क्षेत्र 'आशुतोष महादेव'  मंदिर येथे महाशिवरात्रीच्या पर्वानिमित्त अखंड त्रिदिनिय कीर्तन सोहळा व धर्मसभेचे आयोजन करण्यात आले आहे. दि. १७ फेब्रुवारी ते २०  फेब्रुवारी दरम्यान चार दिवस विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन…

माजी सैनिकांना राजकीय आरक्षण मिळावे

आजी-माजी सैनिकांचे विविध प्रश्‍न सोडविण्यासाठी माजी सैनिकांना राजकीय आरक्षण देण्याच्या मागणीचे निवेदन जय हिंद सैनिक सेवा फाउंडेशनच्या वतीने राज्यव्यापी महाप्रबोधन यात्रेतील राष्ट्रवादी माजी सैनिक सेलच्या राज्य पदाधिकार्‍यांना देण्यात आले.…