अमृत पाणी योजनेच्या कामात ठेकेदार टाकतायेत पाट्या
नगर जिल्हयात काही दिवसापासून अमृत पाणी योजना आणि भुयारी गटाराचे काम जोरदार सुरु आहे. हे काम करणारा ठेकेदाराच्या अपूर्ण ज्ञानामुळे रस्त्यांमध्ये खड्डे खोदून फक्त पाईप लाईन टाकण्याचे काम सुरु आहे. कामात कोणत्याही प्रकारची नियोजनबद्धता दिसत…