Browsing Tag

arrested

‘पठाण’ची शुटिंग लांबणीवर पडणार?

आत्तापर्यंत, शाहरुखचा मुलगा आर्यन खानच्या ड्रग्ज प्रकरणामुळे चित्रपटाच्या निर्मात्यांनी आगामी शूटिंग शेड्यूल पुढे ढकलले आहे. आर्यन खान, जो सध्या एनसीबीच्या ताब्यात आहे, त्याची एनसीबी कोठडी 7 ऑक्टोबर रोजी संपत आहे.

लॉरेन्स स्वामीला दरोड्याच्या गुन्ह्यात अटक

नगर-पाथर्डी रोडवरील शहापूर-केकती ग्रामपंचायत हद्दीत असलेल्या सैनिकनगरमधील 'स्वामी रेसिडेन्सी' या बंगल्यातून लॉरेन्स स्वामी याला पोलिसांनी सिनेस्टाईलने अटक केली आहे. 

अर्णब गोस्वामी यांना अटक 

रिपब्लिक टीव्ही' चॅनेलचे संपादक अर्णब गोस्वामी यांना अलिबाग पोलिसांनी अटक केली आहे. इंटेरिअर डिझायनर अन्वय नाईक यांच्या मृत्यू प्रकरणात गोस्वामी यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.