Browsing Tag

asian games

वॉल क्लायंबिंग खेळाडू हृतिक मारणेला ७५ हजाराची मदत

बाणेर येथील हाऊस ऑफ़ मीटचे संचालक  राहुल नरूटे आणि मंदार निरगुडे यांच्या वतीने वर्ल्ड कपसाठी  वॉल क्लायंबिग स्पर्धेत सहभागी होण्यासाठी हृतिक मारणे यांना ७५ हजाराचा धनादेश देवून मदतीचा हात दिला.