Browsing Tag

bako haram

बोको हराम या दहशतवादी संघटनेने केली तब्बल 110 शेतकऱ्यांची गळा चिरून हत्या

नायजेरियातील बोको हराम या दहशतवादी संघटनेने पुन्हा एकदा नरसंहार सुरू केला आहे.   तब्बल 110 शेतकऱ्यांची कट्टर इस्लामिक संस्था बोको हरामच्या सदस्यांनी निर्घृण हत्या केल्याची माहिती यूएनने दिली आहे.