ahmednagar विनयभंगाच्या गुन्ह्यात बोठेचा जामीन फेटाळला editor Feb 19, 2022 0 रेखा जरे हत्याकांडाचा मास्टरमाईंड बाळ ज. बोठे याचा विनयभंगाच्या गुन्ह्यातील जामीन अर्ज फेटाळण्यात आला आहे. जिल्हा व सत्र न्यायालयाने हा जामीन फेटाळला.