प्रशासकीय अधिकाऱ्यांचे सहकार्य नसेल तर महिलांनी काम कसे करायचे ?
पारनेरच्या तहसीलदार ज्योती देवरे यांनी स्थानिक लोकप्रतिनिधींकडून होणाऱ्या त्रासाला कंटाळून "मी आत्महत्या करतेय" असे सांगणारी एक ऑडिओ क्लिप बनवली. ही क्लिप सर्वत्र व्हायरल झालीय. या व्हायरल क्लिप विषयी जनमाणसातून संमिश्र प्रतिक्रिया उमटत…