Browsing Tag

bhajap prabhari pradeshadyaksh

प्रशासकीय अधिकाऱ्यांचे सहकार्य नसेल तर महिलांनी काम कसे करायचे ?

पारनेरच्या तहसीलदार ज्योती देवरे यांनी  स्थानिक लोकप्रतिनिधींकडून होणाऱ्या त्रासाला कंटाळून "मी आत्महत्या करतेय"  असे सांगणारी एक ऑडिओ क्लिप बनवली. ही क्लिप सर्वत्र व्हायरल झालीय.  या व्हायरल क्लिप विषयी जनमाणसातून संमिश्र प्रतिक्रिया उमटत…

शोबाजी करायची असेल तर कोकणात मदत करा

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री मुंबईच्या बाहेर येत नाहीत. माञ हिरोगिरी दाखविण्यासाठी पंढरपूरला गाडी चालवत जातात. शोबाजी करायची असेल तर कोकणात मृत पावलेल्या लोकांच्या कुटूंबियांना मदत करा.अशी टिका भाजपाचे प्रभारी प्रदेश अध्यक्ष चंद्रकांत बावनकुळे…