Browsing Tag

bhandardara

भंडारदरा परिसरात धुडगूस घालणार्‍या मद्यपी पर्यटकांचा बंदोबस्त करावा -महेश शेळके

महाराष्ट्राची चेरापुंजी असलेल्या अकोले तालुक्यातील भंडारदरा परिसरात पावसाळ्यात मोठ्या संख्येने पर्यटक येत आहे. मद्यपी पर्यटक धुडगूस घालत असल्याने स्थानिक महिला व नागरिकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले असून, या भागात अतिरिक्त पोलीस…