Browsing Tag

bihar vidhansabha

बिहार निवडणुकीमध्ये विजयासाठी भाजपाची घोडदौड सुरूच 

बिहार विधानसभा निवडणुकीचा आज निकाल लागत असून संपूर्ण देशाचे लक्ष या निकालाकडे लागले आहे.  आज ८ वाजल्यापासून मतमोजणी सुरू झाली आहे, देशातील, विशेषत: बिहारच्या ३ कोटींहून अधिक मतदारांसह ३,७३४ उमेदवारांचे लक्ष निकालाकडे लागले आहे.