एलसीबीने पकडले २० लाखाचे बायोडिझेल
ऋषिकेश राऊत
भुसावळ - मुक्ताईनगर महामार्गावर बायोडिझेलचा काळाबाजार करणाऱ्या युसूफ खान त नूर खान, आफताब अब्दुल कादर थे राजकोटीया (रा. वरणगाव) व बेचू मौर्या चंद्रधन मौर्या (रा.आजमगड, उत्तर री प्रदेश) या तिघांना स्थानिक गुन्हे नी शाखेच्या…