Browsing Tag

borghat

मुंबई पुणे एक्सप्रेस वे वर 6 वाहने एकमेकांवर आदळली; अपघातात 3 ठार , 6 जखमी

मुंबई पुणे एक्सप्रेस वे वर खोपोलीजवळ बोरघाटात आज पहाटे साडेपाच वाजण्याच्या सुमारास झालेल्या अपघातात तिघेजण ठार झाले तर 6 प्रवासी जखमी झाले आहेत. मुंबई लेनवर कोंबडी वाहून नेणाऱ्या टेम्पोने पुढच्या टेम्पोला धडक दिली . 2 टेम्पो , 2 कार, खाजगी…