नगरमध्ये जोरदार वाऱ्यासह गारांचा पाऊस…..
अहमदनगर: मेट्रो न्यूज
नगर जिल्ह्यामध्ये आज दुपारच्या सुमारास जोरदार वाऱ्यासह गारांचा पाऊस अनेक भागांमध्ये पडला अनेक ठिकाणी पाणीच पाणी झालेले दिसून आले . अवकाळी पावसामुळे शेतीचे मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालेले आहे. नगर शहरामध्ये मोठ्या…