Browsing Tag

car accident

कल्याण – विशाखापट्टणम महामार्गावर खाजगी ट्रॅव्हल बस व सॅनट्रो कारचा भीषण अपघात

कल्याण-निर्मल-विशाखापट्टणम रस्त्यावर तालुक्यातील देवराई जवळ रात्री उशिरा खाजगी ट्रॅव्हल बस व सेंट्रो कारचा अपघात होऊन त्यात  तीन जण जागीच ठार झाले असून  एक जणांचा रुग्णालयात दाखल केल्यावर  मृत्यु झाला आहे. 

मुंबई-नाशिक महामार्गावर चालत्या गाडीने घेतला पेट 

मुंबई-नाशिक महामार्गावर आज कानविंदे फाट्याजवळ चालत्या सेलेरो गाडीने पेट घेतलाय.  नशीबच बलवत्तर म्हणून गाडीतील सुखरूप बचावलेत. या अपघातात घटनेत संपूर्ण गाडी जळून खाक झाली आहे.  

ताडोबा व्याघ्र सफारीसाठी आलेल्या पर्यटकांची गाडी नाल्यात कोसळल्याने भीषण अपघात  

चंद्रपूरमधील ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पात सफरीसाठी येत असलेल्या पर्यटकांच्या वाहनाला भीषण अपघात झाला आहे. यात एका 12 वर्षीय मुलीचा मृत्यू झाला आहे.