अहमदनगर जिल्ह्यातील राजकीय नेत्यां मागील कोरोनाचे शुक्लकाष्ट अजूनही संपताना दिसत नाही. महसूल मंत्री बाळासाहेब थोरातऊर्जा राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे व भाजपचे ज्येष्ठ नेते आमदार राधाकृष्ण विखे पाटीलयांच्या नंतर आता नगर शहरातील आणखी एका…
जामखेड --- महाराष्ट्रातील कोरोनाची वाढती रुग्ण संख्या ही तिसऱ्या लाटेच्या अनुषंगाने धोक्याची घंटा मानली जात आहे. दोन दिवसात रुग्णांच्या संख्येत दुप्पट वाढ झालेली आहे. दुसऱ्या लाटेपासून आतापर्यंत जामखेड प्रशासन मास्क न वापरणाऱ्यावर कुठेही…
माजी मंत्री आणि भाजपचे आमदार राधाकृष्ण विखे पाटील यांना कोरोनाची लागण झाल्याचे उघडकीस आले आहे. आपल्या कोरोना चाचणीचे अहवाल पॉझिटिव्ह असल्याची माहिती त्यांनी ट्विटरद्वारे दिली. गेल्या काही दिवसात आपल्या संपर्कात आलेल्या सर्व व्यक्तींनी…
राज्यातील विधीमंडळाचे हिवाळी अधिवेशन मुंबईत नुकतेच झाले. या अधिवेशनात दोन मंत्री, 53 अधिकारी व काही आमदार कोरोना बाधित झाल्याचे आढळून आले. महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी ही माहिती काल, बुधवारी नगरमध्ये बोलताना दिली होती. कोरोना…
महापालिकेने मुंबई महानगरपालिका अधिनियम 1949 कलम 133 अ ची अंमलबजावणी करुन कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर नागरिकांची पाणीपट्टी व घरपट्टी माफ करण्याची मागणी सैनिक समाज पार्टीच्या वतीने करण्यात आली आहे. या मागणीसाठी आंदोलन करणार्या शहर…