‘आनंदऋषीजी’ हॉस्पिटलमध्ये आरोग्य शिबिरात ११० बालकांची मोफत तपासणी
अहिल्यानगर : आनंदऋषीजी हॉस्पिटलमध्ये श्रीमती रिमलबाई कटारिया यांच्या स्मृतिप्रित्यर्थ कटारिया परिवारातर्फे आयोजित बालरोग मोफत तपासणी शिबिरात ११० बालकांची मोफत आरोग्य तपासणी करण्यात आली. या शिबिराचे उद्घाटन डॉ. वसंत कटारिया यांनी केले.…