मिरवणुकीत लेसर लाइट्सना बंदी
मिरवणुकांमधील लेसर लाइट्सचा वापर मानवी डोळ्यांसाठी धोकादायक ठरत आहे. हा धोका लक्षात घेऊन अपर जिल्हा दंडाधिकारी संजय तेली यांनी कोल्हापुरात गणेश विसर्जन मिरवणुकीत लेसर लाइट्सना बंदी घातली. गुरुवारी दुपारी बंदी आदेश जारी केला असून,…