Browsing Tag

crime

चालकावर चाकू हल्ला करत ६० हजाराला लुटले

कोची येथील घाटात दुचाकीवर आलेल्या तीन चोरट्यांनी कारचा काचेवर अंडे फेकत चाकू हल्ला करून ६० हजाराला लुबाडले .  शुक्रवारी रात्री ९ वाजता हि घटना घडली . 

चार लाखांची सुगंधी तंबाखू ,सुपारी मावा जप्त

केडगाव येथील वैष्णवीनगर येथे छापा टाकून सुपारीपासून मावा बनविणारे मशीन व सुगंधी तंबाखू , असा चार लाखांचा मुद्देमाल गुरुवारी पोलिसांनी जप्त केला .

एमआयआरसी मध्ये चोरी ,आरोपी अटक

सैनिकांचा वसाहतीतील बंद असलेल्या खोलीतील इलेक्ट्रिक फिटिंगचा पट्ट्या त्यातील वायर चोरणाऱ्या एका अल्पवयीन मुलाला भिंगार कॅम्प पोलिसांनी ताब्यात घेतले ,

ट्रॅक्टर चोरणारी टोळी जेरबंद

येथील शेतकरी झुंबर हरी कोथिम्बिरे  यांचा  ट्रॅक्टर चोरी केल्याचा प्रकरणात पोलिसांनी कर्जत तालुक्यातील कोपर्डी येथील तीन आरोपींना अटक केली आहे

तंबाखू विक्रेत्याची २० लाखांची फसवणूक

फ्लॅट खरेदीत तंबाखू विक्रेत्याची २० लाख रूपयांची फसवणूक करण्यात आली असून  या संदर्भात कोतवाली पोलिस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

महिलेला गावठी कट्टा दाखवणारा गजाआड

नगर शहरातील केडगाव येथे गावठी कट्टा दाखवून महिलेला धमकी देणाऱ्या आरोपीला गजाआड करण्यात कोतवाली पोलिसांना यश मिळाले आहे . नितीन साहेबराव शेलार (वय ५० रा. केडगाव, अहमदनगर) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे.