Browsing Tag

crime

माजी नगरसेविकेवर गोळीबार

राहुरी शहर हद्दीतील आदिवासी समाजाच्या वसाहत येथे माजी नगरसेविका सोनाली गुलाब बर्डे यांच्यावर गोळीबार झाल्याची घटना शुक्रवार दिनांक 18 फेब्रुवारी रोजी घडली आहे.

कोतवाली पोलिसांनी पकडला कोटीचा गुटखा ; १० जण अटक

गुटख्याच्या गोडावूनवर कोतवाली पोलीसांचा छापा टाकून १० आरोपींना अटक करून १ कोटी ६ लाख २३ हजार ७२० रुपयाचा मुद्देमाल जप्त केला आहे, अशी माहिती अपर पोलिस अधीक्षक सौरभकुमार अग्रवाल यांनी पञकार परिषदेत दिली.

एकाच दिवशी सात बंगले फोडले

सध्या अनेक ठिकाणी चोरट्यांनी धुमाकूळ घातला असून, मोठा मुद्देमाल चोरी करत आहेत. नुकतीच राहाता तालुक्यातील प्रवरानगर येथे एकाच दिवशी सहा ते सात बंगल्यांचे कडी कोयंडे तोडून अज्ञात चोरट्यांनी कपाटाची उचकापाचक करून लाखों रुपयाचे दागिने व रोख…

6 गावठी कट्टे, 12 जिवंत काडतुसांसह दोन सराईत आरोपींना अटक

अहमदनगरच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने 6 गावठी  कट्टे आणि 12 जिवंत काडतुसे बेकायदेशीररित्या बाळगणाऱ्या दोन सराईत आरोपींना अटक करण्यात आली आहे..

चालकावर चाकू हल्ला करत ६० हजाराला लुटले

कोची येथील घाटात दुचाकीवर आलेल्या तीन चोरट्यांनी कारचा काचेवर अंडे फेकत चाकू हल्ला करून ६० हजाराला लुबाडले .  शुक्रवारी रात्री ९ वाजता हि घटना घडली . 

चार लाखांची सुगंधी तंबाखू ,सुपारी मावा जप्त

केडगाव येथील वैष्णवीनगर येथे छापा टाकून सुपारीपासून मावा बनविणारे मशीन व सुगंधी तंबाखू , असा चार लाखांचा मुद्देमाल गुरुवारी पोलिसांनी जप्त केला .