Browsing Tag

crime

एकाच दिवशी सात बंगले फोडले

सध्या अनेक ठिकाणी चोरट्यांनी धुमाकूळ घातला असून, मोठा मुद्देमाल चोरी करत आहेत. नुकतीच राहाता तालुक्यातील प्रवरानगर येथे एकाच दिवशी सहा ते सात बंगल्यांचे कडी कोयंडे तोडून अज्ञात चोरट्यांनी कपाटाची उचकापाचक करून लाखों रुपयाचे दागिने व रोख…

6 गावठी कट्टे, 12 जिवंत काडतुसांसह दोन सराईत आरोपींना अटक

अहमदनगरच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने 6 गावठी  कट्टे आणि 12 जिवंत काडतुसे बेकायदेशीररित्या बाळगणाऱ्या दोन सराईत आरोपींना अटक करण्यात आली आहे..

चालकावर चाकू हल्ला करत ६० हजाराला लुटले

कोची येथील घाटात दुचाकीवर आलेल्या तीन चोरट्यांनी कारचा काचेवर अंडे फेकत चाकू हल्ला करून ६० हजाराला लुबाडले .  शुक्रवारी रात्री ९ वाजता हि घटना घडली . 

चार लाखांची सुगंधी तंबाखू ,सुपारी मावा जप्त

केडगाव येथील वैष्णवीनगर येथे छापा टाकून सुपारीपासून मावा बनविणारे मशीन व सुगंधी तंबाखू , असा चार लाखांचा मुद्देमाल गुरुवारी पोलिसांनी जप्त केला .

एमआयआरसी मध्ये चोरी ,आरोपी अटक

सैनिकांचा वसाहतीतील बंद असलेल्या खोलीतील इलेक्ट्रिक फिटिंगचा पट्ट्या त्यातील वायर चोरणाऱ्या एका अल्पवयीन मुलाला भिंगार कॅम्प पोलिसांनी ताब्यात घेतले ,

ट्रॅक्टर चोरणारी टोळी जेरबंद

येथील शेतकरी झुंबर हरी कोथिम्बिरे  यांचा  ट्रॅक्टर चोरी केल्याचा प्रकरणात पोलिसांनी कर्जत तालुक्यातील कोपर्डी येथील तीन आरोपींना अटक केली आहे