Browsing Tag

crime

अज्ञात चोरट्यांची धाडसी चोरी

राहुरी ---- तालूक्यातील ब्राम्हणगाव भांड येथील रमेश वारूळे यांच्या घरात दिनांक २ फेब्रूवारी रोजी अज्ञात भामट्यांनी धाडसी चोरी केली.  भामट्यांनी रोख रक्कमेसह सुमारे चार लाख रूपयांचे सोन्याचे दागीने चोरून नेले. या घटनेमुळे परिसरात प्रचंड दहशत…

दो गावठी कट्टे व सहा जिवंत काडतूस बाळगणारे दोन आरोपी जेरबंद.

राहुरी ------ राहुरी तालुक्यातील गुंजाळे येथे दोन दिवसांपूर्वी एका २५ वर्षीय तरुण गावठी कट्ट्याने ठार झाला होता. त्यामुळे पोलिस यंत्रणा सतर्क झाली. काल त्यांनी गावठी कट्ट्यां विरोधात मोठी मोहीम राबविली. नगर मनमाड रस्त्यावर राहुरी फॅक्टरी…

अनिल कातकडे यांच्या पथकांचा दारू अड्ड्यांवर छापा

नगर ---- नगर शहर विभागाचे पोलीस उपअधीक्षक अनिल कातकडे यांचा पथकाने भींगार कॅम्प पोलिसांचा हद्दीतील कापूरवाडी शिवारात ,गोपाळवस्ती , मोरे मळा,  येथे गावठी दारू अड्ड्यांवर छापा टाकून कारवाई केली .  या छाप्यात ३० हजार ४०० रुपयांचा मुद्देमाल…

कोतवाली पोलिसांचा जुगार अड्ड्यावर छापा

कोतवाली पोलिसांनी कल्याण मटका जुगार अड्ड्यावर छापे टाकून दोघांविरोधात गुन्हे दाखल केले आहेत . हि कारवाई केडगाव उपनगरात करण्यात आली . या प्रकरणी दोघांविरिध गुन्हा दाखल केला आहे कृष्णा दत्तात्रय डहाळे (केडगाव )हरीश बापूराव सावेकर (नगर) हे…

गावठी कट्ट्यातून झालेल्या गोळीबारात गुंजाळे येथे एक तरुण ठार

अहमदनगर ----- गावठी कट्ट्यातून झालेल्या गोळीबारात गुंजाळे येथे एक तरुण ठार झाला. प्रदीप एकनाथ पागिरे, (वय २५) असे मृत तरुणाचे नाव आहे. ही घटना सोमवारी सकाळी साडेआठ वाजण्याच्या सुमारास घडली.    दरम्यान ही घटना आत्महत्या की खून ? याबाबत…

कृषी पंप चोरणारा आरोपी जेरबंद

जामखेड ---- जामखेड पोलीस ठाण्यात कृषी पंप चोरीला गेल्याचा गुन्हा दाखल झाला होता . या बाबत गुन्हे शोध पथकाचे अधिकारी व अंमलदार हे तपास करत होते . या प्रकरणी आरोपीला जेरबंद करून चार विदयुत पंप जप्त करण्यात आले आहेत . तपासा दरम्यान हा…

सराईत गुन्हेगाराला अटक .

नागपूर एमआयडीसीचा सुरक्षा रक्षकाला मारहाण करून कॉपर पट्ट्यांचे दहा बॉक्स पळविणाऱ्या मोक्काचा गुन्ह्यातील आरोपीला स्थानिक गुन्हे शाखेचा पथकाने मंगळवारी अटक केली . सागर गोरख मांजरे (वय २५ ,रा मातापूर ,श्रीरामपुर)असे अटक केलेल्या आरोपीचे नाव…

एटीएम कार्ड ची अदलाबदल करून वृद्धास गंडा

अहमदनगर ---एटीएम कार्डची अदला  बदल करून अज्ञात इसमाने वृद्धाला ३९ हजार ५०० रुपयाचा गंडा घातल्याची घटना केडगाव उपनगरात घडली . या प्रकरणी कोतवाली पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीचा विरोधात  फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे . भास्कर महादेव…