Browsing Tag

crime

सराईत गुन्हेगाराला अटक .

नागपूर एमआयडीसीचा सुरक्षा रक्षकाला मारहाण करून कॉपर पट्ट्यांचे दहा बॉक्स पळविणाऱ्या मोक्काचा गुन्ह्यातील आरोपीला स्थानिक गुन्हे शाखेचा पथकाने मंगळवारी अटक केली . सागर गोरख मांजरे (वय २५ ,रा मातापूर ,श्रीरामपुर)असे अटक केलेल्या आरोपीचे नाव…

एटीएम कार्ड ची अदलाबदल करून वृद्धास गंडा

अहमदनगर ---एटीएम कार्डची अदला  बदल करून अज्ञात इसमाने वृद्धाला ३९ हजार ५०० रुपयाचा गंडा घातल्याची घटना केडगाव उपनगरात घडली . या प्रकरणी कोतवाली पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीचा विरोधात  फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे . भास्कर महादेव…

मोटारसायकल चोरी करणारी चौघांची टोळी जेरबंद

अहमदनगर ---शहरातील मोटार सायकलींची चोरी करणारी टोळी जेरबंद करण्यात आली आहे . शुभम बबन भापकर (रा .गुंडेगाव ), कृष्ण बाबासाहेब गुंड (वय २५ ), अभिषेक संतोष खाकाळ व जालिंदर अर्जुन आमले (सर्व अरणगाव) असे अटक करण्यात आलेल्या चार आरोपींचे नावे…

फेसबुक लाइव्ह द्वारे दहशत पसरवणाऱ्यास अटक

नगर -- शहरासह उपनगरामध्ये फेसबुक लाइव्ह चा माध्यमांतून दहशत पसरवणाऱ्या आरोपीला तोफखाना पोलिसांनी सापळा रचून अटक केली आहे . अक्षय खटावकर (रा. भिस्तबाग परिसर ,सावेडी ) असे आरोपीचे नाव आहे . पोलिसांनी दिलेली माहिती अशी कि, बिस्तबाग…

अल्पवयीन मुलीचा विनयभंग , आरोपीला ५ वर्षे सक्त मजुरी

अहमदनगर ---अल्पवयीन मुलीची छेड काढून तिचा विनयभंग करणाऱ्या आरोपीला न्यायाधीश एम ए बरालिया यांनी ५ वर्षे सक्तमजुरीची शिक्षा व ६ हजारांचा दंड पीडित मुलीला देण्याचा आदेश दिला आहे . संतोष दिगंबर भालेकर (वय ४४ , रा. डोंगरे वस्ती ,वाढगाव गुप्ता )…

राहुरीत दोन जुळ्या मुलींचे अपहरण

राहुरी--  तालुक्यातील राहुरी खुर्द येथील दोन जुळ्या बहिणींना कोणीतरी अज्ञात व्यक्तीने आमिष दाखवून पळून नेल्याची घटना घडली आहे . यामध्ये राहुरी पोलीस ठाण्यात त्या मुलींच्या वडिलांनी भादवि कलम ३६३ प्रमाणे अपहरणाचा गुन्हा दाखल केलाय . तर एक…

3 किलो सोने घेऊन फसवणुक केल्याप्रकरणी एकास जामीन मंजुर

रविवार पेठ --- पश्चिम बंगाल येथील येथील एका कारागिरांने पुण्यातील एका सोने व्यापाऱ्याला सुमारे दीड कोटी किंमतीचे 3 किलो सोने घेऊन फसवणुक केली होती.त्याप्रकरणी फरासखाना पोलीस स्टेशन येथे जमीर शेख यांनी फिर्याद दिली होती. सदरील…

चिखली ता श्रीगोंदा येथे स्थानिक गुन्हे शाखा अहमदनगर व बेलवंडी पोलीस स्टेशन येथील अधिकारी व कर्मचारी…

विकत आणलेल्या ७७२ लिटर डिझेल जप्त करून बायोडिझेल बनाव करणाऱ्या पोलिसांवर कारवाई करण्याची मागणी.

देविदर्शनावरून परतणाऱ्या महिलेच्या गळ्यातील तीन तोळ्यांचे मंगळसुत्र ओरबडले

नगर -- शुक्रवारी मकरसंक्रांतीच्या निमित्ताने मैत्रिणीसह केडगाव येथील देवी दर्शनाला गेलेल्या भिंगार येथील महिलेच्या गळ्यातील तीन तोळ्यांचे मंगळसूत्र पल्सर मोटारसायकलवरून आलेल्या अज्ञात दोन व्यक्तींनी गळ्यातून ओरबाडून लुटल्याची घटना घडली आहे.…