केळी ओतूर येथे शिक्षकाची विस्तार अधिकाऱ्याला मारहाण
अकोला तालुक्यातील केळी ओतूर ग्रामपंचायत कार्यालयात काशिनाथ धोंडीराम सरोदे ( ५२ ) हे पंचायत समितीतील विस्तार अधिकारी शासनाच्या घरकुल योजने संदर्भात काम करीत असताना तेथे लालू महादू वायाळ या शिक्षकाने येत माझ्या आईचे नाव घरकूल यादीतून का वगळले…