विवाहितेचा मृतदेह विहिरीत तरंगताना आढळला
राहुरी तालूक्यातील वांबोरी परिसरात आज दिनांक १५ डिसेंबर रोजी छाया भूसारे या विवाहित तरूणीचा मृतदेह विहिरीत पाण्यावर तरंगताना आढळून आला. या घटनेने परिसरात प्रचंड खळबळ उडाली. सदर तरूणीचा घातपात झाला असल्याचा संशय तिच्या माहेरच्या नातेवाईकांनी…