Browsing Tag

Drama

सप्तरंग थिएटर्सचे अध्यक्ष श्याम शिंदे यांना पी.एच.डी.पदवी प्रदान.

अहमदनगरच्या कला क्षेत्रातील मान्यवरांनीही त्यांचे अभिनंदन केले आहे. अहमदनगर जिल्हयाच्या कला क्षेत्रातील विशेषतः नाट्यक्षेत्रातील व्यक्तीने मिळविलेली बहुधा ही पहिलीच पी.एच.डी.आहे.