पुष्पा 2 चा सर्वत्र हाईप!
साऊथचा सुपरस्टार अल्लू अर्जुनच्या 'पुष्पा' चित्रपटाने कोविडच्या काळात निराशेतून बाहेर काढले. तत्कालीन वातावरणात मर्यादित थिएटर व्यापूनही बॉक्स ऑफिसवर चित्रपटाने १०० कोटी रुपये कमवले. तेही त्याच्या हिंदी आवृत्तीत. आता तीन वर्षांनी चित्रपटाचा…