प्रो फिटनेस हेल्दी लाईफस्टाईल फिटनेस हेल्थ क्लब नगरकरांचे आरोग्य सुदृढ आनंदित ठेवेल: माजी उपमहापौर…
आजच्या धकाधकीच्या धावपळीच्या जीवनात विस्कळीत जीवन शैली मुळे माणसाला आजार जडतात. नियमित वॉकिंग, जॉगिंग आणि व्यायाम करूनही फास्ट फूड, जंक फूडच्या अघोरी सेवनामुळे त्यांचे आरोग्य बिघडते. निरोगी जीवनासाठी कसे रहावे, काय खावे, कसे जगावे, कशात…