डाऊन टाऊन ठरणार होम टाऊन
तुम्ही जर नागरमधल्या न्यू आर्ट्स कॉमर्स किंवा सारडा कॉलेजला शिकत असाल आणि मित्र मैत्रिणीबरोबर आपल्याला कॉफी पिण्याची हुक्की आली तर एक छान अँबियन्स असलेल्या ठिकाणी नक्की कुठे जायचं असा जर प्रश्न आपल्याला पडला तर त्याचे उत्तर आताच्या बातमीत…