बूथ हॉस्पिटला २० ऑक्सिजन बेड्स साठी दिली ऑक्सिजन लाईन फिटिग.
कोरोना च्या दुसऱ्या लाटेत कोरोना रुग्णांना ऑक्सिजन बेडची मोठ्या प्रमाणात गरज भासत असल्याने जी.के. एन. सिंटर मेटल्स कंपनीच्या कर्मचाऱ्यांच्या वतीने माणुसकीच्या भावनेने बूथ हॉस्पिटला नव्याने २० ऑक्सिजन बेड्स साठी ऑक्सिजन लाईन फिटिग करून…