Browsing Tag

gutkha action

कर्जतमध्ये 88 लाख रुपयांचा गुटखा जप्त 

माहीजळगाव मध्ये  कर्जत पोलिसांनी 88 लाख रुपयांचा गुटखा जप्त केला आहे. 23 डिसेंबर 2020 ला रात्री दहा वाजता  कर्जत पोलिसांनी माहीजळगाव येथील गुरुकृपा पान सेंटर मध्ये छापा टाकलाय.