बंद घरातून चोरट्याने दागिने लांबविले!
शहरातील कुंभार गल्ली, वॉर्ड तीनमधील बंद घराचे कुलूप तोडून कपाटातील व लोखंडी पेटीतील दीड लाख रुपये किमतीचे सोन्याचांदीचे दागिने चोरट्याने चोरून नेले. याप्रकरणी शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शहरातील कुंभार गल्ली येथील मोहनलाल…