Browsing Tag

India

भारत बांगलादेश कसोटी ७ गड्यांनी विजय, २-० ने सफाया

भारताने घरच्या मैदानावर सलग १८वी कसोटी मालिका जिंकली. मंगळवारी भारताने बांगलादेशचा कानपूर कसोटीत ७ गडी राखून पराभव केला. भारताने २०१३ पासून घरच्या मैदानावर एकही कसोटी मालिका गमावली नाही. ऑस्ट्रेलियाचा घरच्या मैदानावरील १० मालिका विजयांचा…

तिरुपती प्रसाद भेसळप्रकरणी एसआयटीची चौकशी स्थगित!

तिरुमला तिरुपती मंदिरातील लाडू प्रदासाच्या तुपामध्ये जनावरांची चरबी मिसळली असल्याच्या आरोपानंतर आंध्र प्रदेश सरकारच्या वतीने स्थापन करण्यात आलेल्या विशेष तपास पथकाचा तपास तात्पुरता थांबविण्यात आला आहे, अशी माहिती आंध्र प्रदेशचे पोलिस…

दिल्लीला मिळणार नवीन मुख्यमंत्री; केजरीवाल देणार राजीनामा

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी दोन दिवसानंतर राजीनामा देणार असल्याचे सांगून सर्वांना धक्का दिला आहे. दिल्लीच्या मद्य धोरण प्रकरणात शुक्रवारी सर्वोच्च न्यायालयाने जामीन मंजूर केल्यानंतर केजरीवाल रविवारी आपच्या मुख्यालयात बोलत…

आळंदीमध्ये लग्नसराईत रोज १२०० विवाह, तर इतरवेळी २५० ते ३०० विवाह पार

पुण्याजवळील आळंदी गावाची गेल्या तीन-चार वर्षांपासून 'लग्नाचे गाव' अशी ओळख बनली आहे. इथे लग्नासाठी कोणतेही मुहूर्त पाहिले जात नाही. दिवसाच नव्हे तर रात्री-बेरात्रीही इथे झटपट लग्न उरकून दिले जाते. त्यामुळे या शहराचे अर्थकारण विवाहाच्या…

८ हजारांचे मोजमाप पूर्ण, बोगस नळजोडनी उघड

महापालिकेने उत्पन्न वाढीसाठी मालमत्तांच्या मोजणीचे काम हाती घेतले आहे. आतापर्यंत शहर आणि सावेडी विभागातील ८ हजार मालमत्तांचे सर्वेक्षण पूर्ण झाले असुन, त्यात अनेक बोगस मालमत्ता महानगरपालिकेच्या राडारावर आले आहेत. शहरातील सुमारे १ लाख ३१…

पुजा खेडकरच्या आई वडिलांचा कागदोपत्री घटस्फोट

गेल्या अनेक दिवसांपासुन पुजा खेडकर प्रकरण महाराष्ट्रात धुमाकुळ घालत आहे. अश्यातच पुजा खेडकर हीचे आई वडील दिलीप खेडकर व मनोरमा खेड़कर यांनी घटस्फोट घेतल्या नंतर ही एकत्र राहील्याची माहीती समोर येत आहे. पुजा खेडकर हीने आयएएस होण्यासाठी अनेक…

पुढचा मुख्यमंत्री संख्याबळावर ठरणार नाही, कसा ठरणार सीएम? देवेंद्र फडणवीस यांच्या नव्या विधानाने…

पुढचा मुख्यमंत्री संख्याबळावर ठरणार नाही, कसा ठरणार सीएम? देवेंद्र फडणवीस यांच्या नव्या विधानाने महायुतीत खळबळ

जिल्ह्यात 29,908 कर्मचारी नऊ लाख कुटुंबांचे घरी जाऊन करणार सर्वोक्षण

मराठा आरक्षणाच्या मागणीच्या पार्श्वभूमीवर मराठा समाजाचे सामाजिक व शैक्षणिक मागासलेपण तपासणीसाठी राज्य व मागासवर्ग आयोगाकडून नव्याने इम्पेरिकल डाटा गोळा करण्यात येणार आहे त्यासाठी राज्यभरात युद्धपातळीवर सात दिवसात घरोघरी 127…

गावातील सोसायटीतच मिळणार खत शेतकऱ्यांची होणार सोय

केंद्र शासनाची योजना जिल्ह्यातील 946 विकास सोसायटी यांना मिळणार परवाना पंतप्रधान किसान समृद्धी योजनेअंतर्गत देशभक्ती विविध कार्यकारी सोसायट्यांना 151 उद्योग करण्याची परवानगी मिळणार आहे पहिला टप्प्यात जिल्ह्यातील 946 विकास सोसायटी यांना…