Browsing Tag

jo biden

जो बायडन यांच्या पायाला कुत्र्याशी खेळताना दुखापत

अमेरिकेचे नवनिर्वाचित राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांचा कुत्र्यासोबत खेळताना पाय फ्रॅक्चर झाल्याची माहिती मिळाली आहे. शनिवारी आपल्या 'मेजर' नावाच्या कुत्र्यासोबत खेळत असताना, जो बायडन यांचा पाय मुरगळला आणि ते पडले.