श्रीराम चौक परिसरात बुधवारी वृक्षारोपण व परिसर सुशोभीकरण समारंभ
महानगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक २ मधील श्रीराम चौक इथे वृक्षारोपण आणि परिसर सुशोभीकरण अभियान राबवण्यात आले. या अभियानाची संकल्पना प्रभाग क्रमांक २ चे नगरसेवक निखिल वारे याची आहे. नगरचे विद्यमान आमदार संग्राम जगताप यांच्या हस्ते या…