जिल्ह्यात मागासवर्गीयांवर अन्याय अत्याचार रोखण्यासाठी कठोर कारवाई करण्याची मागणी
केडगाव येथे मागासवर्गीय कुटुंबातील ज्येष्ठ महिला व दिव्यांग मुलीस मारहाण करुन जातीवाचक शिवीगाळ करणार्यांवर अॅट्रॉसिटी अॅक्ट प्रमाणे गुन्हा दाखल करण्याची मागणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या युवक आघाडीच्या (गवई गट) वतीने करण्यात आली. या…