नवोदय विद्यालयातील कोरोना बाधितांची संख्या ५२
पारनेर तालुक्यातील टाकळी ढोकेश्वर येथील जवाहर नवोदय विद्यालयातील कोरोना बाधितांची संख्या ५२ वर पोहोचली आहे . ५० ते ६० जणांचे नमुने येणे बाकी असून या कोरोना बाधितांमध्ये ३० विद्यार्थिनी ,२० विध्यार्थी व २ शिक्षकांचा समावेश आहे . दरम्यान…