Browsing Tag

Kumar Singh Wakle

स्थायी समितीच्या सभापतीपदी कुमारसिंह वाकळे बिनविरोध

महापालिका स्थायी समितीच्या सभापतीपदी राष्ट्रवादीचे कुमारसिंह वाकळे यांची बिनविरोध निवड झाली आहे . या पदासाठी वाकळे यांचा एकमेव अर्ज आल्याने त्यांची निवड निश्चित होती.