जिल्हा तालीम संघ, संघर्ष योद्धा बबनराव ढाकणे व केदारेश्वर साखर कारखाना यांच्या संयुक्त विद्यमाने…
अहमदनगर जिल्हा तालीम संघ, संघर्ष योद्धा बबनराव ढाकणे व श्री केदारेश्वर सहकारी साखर कारखाना यांच्या संयुक्त विद्यमाने ही स्पर्धा पाथर्डी तालुक्यातील एस.एम. निर्हाळी उच्चमाध्यमिक विद्यालयाच्या प्रांगणात पार पडणार आहे. या स्पर्धेत सर्व…