Browsing Tag

Leopard sightings

युवक शेतकरी वैभव कासार याला नांगरट करताना बिबट्याचे दर्शन

राहुरी तालुक्यातील दवनगाव येथील युवक शेतकरी वैभव कासार याला आपल्या शेतात ट्रॅक्टरने नांगरट करत असताना चक्क बिबट्याचे दर्शन झाले.   तब्बल दीड एकराची नांगरट होईपर्यंत  बिबट्या  शोधण्यासाठी फिरत होता.