केडगावला होणार पोलीस ठाणे .
अहमदनगर ---- कोतवाली पोलीस ठाण्याचे विभाजन होणार असून कोतवाली हद्दीतील केडगाव उपनगरांसह नगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या २२ गावांचे मिळून स्वतंत्र पोलीस ठाणे आता केडगावला होणार आहे . याची प्रक्रिया अंतिम टप्प्यात आहे .
नगर शहरातील…