Browsing Tag

maharashtra

दारूच्या व्यसनापाई चोरल्या चक्क १५ दुचाकी; कोतवाली पोलिसांकडून आरोपीला अटक

अहमदनगर: दारू पिण्यासाठी पैसे नसल्याने चक्क दुचाकी चोरी करण्याचा सोपा मार्ग एका चोराने निवडला. गंगाराम बंडू कुन्हाडे (वय ३२, रा.मु.पो.टाकळी अंबड, ता.पैठण,जि.छत्रपती संभाजीनगर) असे आरोपीचे नाव आहे. कोतवाली पोलिसांनी  गंगाराम  अटक केली आहे. …

नगर राज्यात शेवटच्या पाच पालिकांमध्ये; आरोग्य सेवांची रँकिंग जाहीर

शासनाच्या आरोग्य सेवा आयुक्तालयाने राज्यातील सर्व मनपाचे आरोग्य कार्यक्रमातील निर्देशकांवर आधारित रैंकिंग केले आहे. यात नगर महापालिकेचा शेवटच्या पाच मनपात (क्रमांक २४) समावेश झाला आहे. याची गंभीर दखल घेत आयुक्त यशवंत डांगे यांनी…

माझी लाडकी बहीण योजना; ३ दिवसांत ८४ हजार अर्जाची छाननी

अहमदनगर : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे काम सध्या शासन स्तरावरून जोरदार पद्धतीने सुरू आहे. महापालिका व जिल्हा परिषदेच्या कर्मचाऱ्यांनी तीन दिवसांत ८४ हजार अर्जाची छाननी केली असून, यातील ७९ हजार ९६७ अर्ज पात्र ठरले आहेत. अर्ज आणि…

सावधान ! एक डासही घेऊ शकतो तुमचा जीव

अहमदनगर : मागील काही दिवसांपासून कमी-अधिक प्रमाणात जिल्ह्यात पाऊस सुरू आहे. रिमझिम पाऊस डासांच्या उत्पत्तीला पोषक ठरतो आहे. जिल्ह्यात साथीच्या आजारांची मोठी साथ नसली, तरी एक डास एखाद्याच्या जीवही घेऊ शकतो.  वाढत्या डासांमुळे डेंग्यू,…

१५ वर्षांचा संघर्ष ; अद्यापही आउट ऑफ कव्हरेजच

केडगाव : रांजणी व माथनी हे नगर तालुक्यातील गर्भगिरी डोंगररांगेच्या कुशीत वसलेली जुळी टुमदार गावे आहेत. डोंगरदऱ्यांच्या  भागमध्ये ही गावे आहेत. यामुळे साऱ्या जगाला मोबाइलचा रेंज आला असला तरी, रांजणी आणि माथनी ही गावे मात्र नेहमीच मोबाइल…

माझी वसुंधरा अभियानामध्ये महानगरपालिकेचा राज्यात दुसरा क्रमांक !

अहमदनगर : माझी वसुंधरा अभियानांतर्गत घेण्यात आलेल्या स्पर्धेत नगर महानगरपालिकेला राज्यात दुसऱ्या क्रमांकाचा ६ कोटींचा पुरस्कार मिळाला आहे. या रक्कमेतून राज्य शासनाच्या निर्देशानुसार अहमदनगर शहरात सात उद्याने व सौर ऊर्जा प्रकल्पाचे काम…

लवकरच नगर शहरात इलेक्ट्रिक बस धावणार !

अहमदनगर : केंद्र शासनाने मिनिस्ट्री ऑफ हाऊसिंग ॲण्ड अर्बन अफेअर्स मंत्रालयांतर्गत सुरू केलेल्या पीएम ई- बस सेवा योजनेंतर्गत नगर शहराला ९ मीटर लांबीच्या ४० इलेक्ट्रिक बस मंजूर झाल्या आहेत. या बससाठी केडगाव येथे बस डेपो व चार्जिंग स्टेशन…

खेडकर मॅडम लागल्या कामाला; आयोगाविरुद्ध याचिका दाखल

भारतीय प्रशासकीय सेवेतून बडतर्फ करण्यात आलेल्या पूजा खेडकर यांनी केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या उमेदवारी रद्द करण्याच्या निर्णयाला आव्हान देणारी याचिका दिल्ली उच्च न्यायालयात दाखल केली आहे. खेडकर हिला कारणे दाखवा नोटिसा बजावणाऱ्या कार्मिक आणि…

ठाकरेंच्या दिल्ली दौऱ्यास आजपासून सुरवात

शिवसेना (उबाठा) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे आजपासून तीन दिवसांच्या दिल्ली दौऱ्यावर जाणार आहेत. त्यांच्याबरोबर आदित्य ठाकरे आणि रश्मी ठाकरेही असतील, अशी माहिती खासदार संजय राऊत यांनी दिली. लोकसभा निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीला मिळालेल्या…

घरोघरी मनपाची जनजागृती, साथीचे आजार रोखण्यासाठी नागरिकांना आवाहन

अहमदनगर : दर रविवारी एक तास स्वच्छतेसाठी द्या, पावसाळ्यात उ‌द्भवणारे विषाणूजन्य आजार होण्यापासून स्वताःला लांब ठेवा, असे आवाहन महापालिका आयुक्त यशवंत डांगे यांनी केले असुन, त्यास अहमदनगर शहर व उपनगरातील नागरिकांकडून चांगला प्रतिसाद मिळत…