Browsing Tag

maharashtra

‘अनुजा’ य़ा लघुपटाला ऑस्करमध्ये लाइव्ह ॲक्शन शॉर्ट फिल्म श्रेणीत मिळाले नामांकन !

प्रियंका चोप्रांच्या 'अनुजा' य़ा लघुपटाला ऑस्करमध्ये लाइव्ह ॲक्शन शॉर्ट फिल्म श्रेणीत नामांकन मिळाले आहे. प्रियांका बॉलीवूडपासून दुरावली असली तरी ती अजूनही तिच्या करिअरवर लक्ष केंद्रित करते. काही काळापूर्वी प्रियंकाने निर्माती म्हणून शानदार…

महिलांना लवकरचं पिंक ई-रिक्षाचा मिळणार लाभ !

अहिल्यानगर : जिल्ह्यातील महिलांना रोजगार उपलब्ध होण्याच्या दृष्टीने अधिकाधिक गरजू व पात्र महिला लाभार्थ्यांना पिंक ई-रिक्षाचा लाभ देण्यात यावा. आपला जिल्हा या योजनेमध्ये अग्रेसर राहील, यादृष्टीने योजनेची अंमलबजावणी करा, असे निर्देश…

शिर्डी विमानतळाच्या २५ किमी परिघातील वायुक्षेत्रात प्रखर लेझर प्रकाश किरण आकाशात सोडण्यास बंदी!

शिर्डी : शिर्डी विमानतळाच्या २५ किलोमीटर परिघातील वायुक्षेत्रात प्रखर लेझर प्रकाश किरण आकाशात सोडण्यास बंदी घालण्याचे आदेश शिर्डी उपविभागीय अधिकारी माणिक आहेर यांनी जारी केले आहेत. शिर्डी विमानतळ येथे दिवसा व रात्री वेगवेगळ्या विमान…

सामान्य कुटुंबातील तरुणाच्या स्वप्नांना बळ देण्यासाठी इंदिराची निर्मिती : डॉ. तरिता शंकर

डॉ. तरिता शंकर, मकरंद अनासपुरे, निर्मिती सावंत व शिक्षण तज्ञांनी साधला विद्यार्थ्यांशी संवाद अहिल्यानगर, ता १५ : सर्व सामान्यांना पडणारी स्वप्ने आणि धडपडया तरुणांची स्वप्न ही आपलीच स्वप्न आहेत. ती पूर्ण करणे ही आपली देखील जबाबदारी आहे…

जगातील सर्वांत मोठ्या धार्मिक कार्यक्रमातून २ लाख कोटींची उलाढाल!

सोमवार १३ जानेवारीपासून सुरू झालेला महाकुंभ फेब्रुवारीपर्यंत चालणार असून जगातील सर्वात मोठ्या धार्मिक कार्यक्रमात सुमारे ४० कोटी भाविक सहभागी होतील, असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. कॉन्फेडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्सचे (कैट) राष्ट्रीय…

प्रभासचे चाहत्यांसाठी पोंगल गिफ्ट!

मागील बऱ्याच दिवसांपासून प्रभासचा 'द राजासाब' हा चित्रपट चर्चेत आहे. काही दिवसांपूर्वीच या चित्रपटाचे पहिले पोस्टर रिलीज केले होते. आता मकरसंक्रांत आणि पोंगलच्या मुहूर्तावर 'राजासाब'मधील प्रभासचा फ्रेश लूक रिव्हील करण्यात आला. प्रभासच्या…

शहरात कायमस्वरूपी बचत गटांसाठी बचत भवन उभारणार -खासदार निलेश लंके

नगर (प्रतिनिधी)- बचतगट चळवळीला संजीवनी देण्याचे काम सावित्री ज्योती महोत्सव करत आहे. मागील आठ वर्षापासून बचत गटांच्या विविध वस्तूंचे प्रदर्शन भरवून ग्रामीण उत्पादनांना शहरात बाजारपेठ मिळवून देण्याचे काम या महोत्सवाद्वारे सातत्याने सुरु आहे.…

सर्पमित्राला पैसे द्यायचे का ?

अहिल्यानगर : घरामध्ये अथवा अपार्टमेंटच्या आवारात साप नजरेस पडला तर नागरिकांकडून त्वरित सर्पमित्रांची मदत घेतली जाते. अनेकदा नागरिक स्वखुशीने सर्पमित्रांना काही पैसे माणुसकी म्हणून बक्षीस देतात तर काही वेळा अपवाद वगळता सर्पमित्र स्वतःहून…

अंगण स्वच्छ ठेवणार, त्याचा २६ ला सत्कार !

अहिल्यानगर : स्वच्छ भारत मिशन (ग्रामीण) टप्पा-२ अंतर्गत 'स्वच्छ माझे अंगण' अभियान १ ते २० जानेवारी या कालावधीत संपूर्ण राज्यभर राबविण्यात येणार आहे. अहिल्यानगर जिल्ह्यातही हे अभियान प्रभावीपणे राबविण्यात येत आहे. प्रत्येक कुटुंबाने…

इस्रो आज करणार स्पेस डॉकिंगचा प्रयोग!

भारतीय अंतराळ संशोधन संस्था (इस्रो) आपला महत्त्वाकांक्षी स्पेस डॉकिंग प्रयोग गुरुवारी पार पाडणार आहे. यापूर्वी हा कार्यक्रम ७ जानेवारी रोजी होणार होता, मात्र तो गुरुवारी सकाळसाठी पुढे ढकलण्यात आला आहे. ही मोहीम यशस्वी झाल्यास स्पेस डॉकिंग…