Browsing Tag

maharashtra

रिक्षाचालकासह प्रवाशांना लुटले!

अहिल्यानगर : लाकडी दांडके व लोंखडी वस्तूने रिक्षा चालकांसह प्रवाशांना मारहाण करुन त्यांच्याकडील सोन्याचे दागिने व रोकड असा ११ हजारांचा ऐवज बळजबरीने लुटला. अहिल्यानगर-पुणे महामार्गावरील तिरंगा कंपनीसमोर रविवारी सायंकाळी साडेसातच्या सुमारास…

‘कौन बनेगा करोडपती’च्या नावाने एकाची फसवणूक!

अहिल्यानगर : 'कौन बनेगा करोडपती' मधून बोलतोय, तुम्हाला २५ लाखांची लॉटरी लागली आहे, असे सांगत ठाणे येथील ठकाने अहिल्यानगर येथील एकाची एक लाख ३३ हजार २०० रुपयांची फसवणूक केली. दरम्यान, सायबर पोलिसांनी ठाणे येथे जाऊन या ठकाच्या मुसक्या आवळल्या…

बंद घरातून चोरट्याने दागिने लांबविले!

शहरातील कुंभार गल्ली, वॉर्ड तीनमधील बंद घराचे कुलूप तोडून कपाटातील व लोखंडी पेटीतील दीड लाख रुपये किमतीचे सोन्याचांदीचे दागिने चोरट्याने चोरून नेले. याप्रकरणी शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शहरातील कुंभार गल्ली येथील मोहनलाल…

महाकुंभ मेळाव्याची १८३ देशांना लागली उत्सुकता!

जगातील सर्वात मोठा धार्मिक मेळावा प्रयागराज महाकुंभ याविषयी केवळ भारतातच नाही तर जगभरातील लोकांमध्ये उत्सुकता आहे. महाकुंभच्या वेबसाइटला भेट दिलेल्या नेटकऱ्यांच्या आकडेवारीवरून हे स्पष्ट होते. महाकुंभची वेबसाइट हाताळणाऱ्या तांत्रिक टीमच्या…

‘ऑल वुई इमॅजिन ऍज लाइट’ला मिळाले नाही गोल्डन ग्लोब, ‘ऍमिलिया…

मनोरंजन : जगातील दुसरा सर्वात प्रतिष्ठित पुरस्कार सोहळा, गोल्डन ग्लोब अवॉर्ड्स २०२५, सुरू झाला. परदेशी भूमीवर होणाऱ्या या सोहळ्याबाबत भारतीयांमध्ये प्रचंड उत्साह आहे. यावेळी भारतासाठी हा पुरस्कार सोहळा खूप खास होता, कारण २०२४ साली सर्वत्र…

राज्यस्तरीय बालभजन महोत्सवला ‘मी होणार सुपरस्टार’ मधील छोटे उस्तादांची उपस्थिती!

अहिल्यानगर :  बालगायक/वादकामध्ये अध्यात्मिक धार्मिक संस्कार रुजावेत, संगीत साधनेच्या त्यांच्या आवडीला प्रोत्साहन मिळावे या हेतूने यत्या रविवारी दि.12 जानेवारी रोजी सकाळी 9 ते दुपारी 4 या वेळात टिळकरोड वरील लक्ष्मीनारायण कार्यालयात 15 वे…

या कंपन्यांना तीन वर्षांनंतर हटवावा लागेल तुमचा डेटा!

ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म, ऑनलाइन गेमिंग आणि सोशल मीडिया कंपन्यांना वापरकर्त्यांचा डेटा आपल्या प्लॅटफॉर्मवरून तीन वर्षानंतर हटवावा लागणार आहे. केंद्र सरकारने डिजिटल व्यक्तिगत डेटा संरक्षण कायदा-२०२५च्या मसुद्यात या महत्त्वपूर्ण तरतुदीचा समावेश…

शाळा सोडलेल्यांना पुन्हा शिक्षणाच्या प्रवाहात आणण्याची शपथ!

अहिल्यानगर : स्त्री शिक्षणाच्या अग्रदूत क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीच्या पूर्वसंध्येला शहरातील भाई सथ्था नाईट हायस्कूलमध्ये पुन्हा शिक्षण घेण्यासाठी आलेल्या विद्यार्थ्यांनी अर्धवट शिक्षण सोडलेल्या महिला व मुलींना पुन्हा…

पहिलाच महिना घेऊन आला १५ सुट्या!

विविध सण, उत्सव आणि नियमित साप्ताहिक सुट्या यामुळे जानेवारी २०२५ मध्ये बँका १५ दिवस बंद राहणार आहेत. मात्र यातील काही सण व उत्सव स्थानिक पातळीवरील असल्यामुळे राज्यानुसार सुट्या कमी जास्त होतील. भारतीय रिझर्व्ह बँकेने जानेवारी २०२५ मधील…

निवडक विमानांमध्ये ‘एअर इंडिया’ची ही खास सेवा उपलब्ध!

विमान वाहतूक क्षेत्रातील अग्रगण्य कंपनी 'एअर इंडिया'ने आता प्रवाशांना राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय उड्डाणांदरम्यान विमानामध्ये वायफाय इंटरनेट सेवा उपलब्ध करून दिली आहे. 'एअरबस-ए 350', 'बोइंग 787-9' आणि 'एअरबस A 321 निओ' या विमानांमध्ये…